अनेक पदार्थांचा विचार करताना गोंधळ होऊ नये म्हणून त्यांचं वर्गीकरण करणं आवश्यक असतं.
काही निकष लावून त्यानुसार पदार्थांचे वर्गीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे.
A) शाकाहारी / मांसाहारी: पदार्थ करताना वापरलेला खाद्यपदार्थ वनस्पतीजन्य आहे का प्राणिजन्य आहे याप्रमाणं केलेलं वर्गीकरण.
No comments:
Post a Comment