वय, लिंग, विशेष गरजा व आरोग्य-पातळी यांनुसार विशेष आहार घ्यावे लागतात ते
पुढीलप्रमाणे -
- चौरस (संतुलित) आहार
- मुलांचा आहार: १/२ ते २, २-५, ५-१२ या वयोगटातील मुले
- पौगंडावस्थेतील मुले-मुली यांचा आहार
- गर्भारपणातील आहार
- स्तनपान देतानाच्या काळातील आहार
- वृद्धापकाळातील आहार
No comments:
Post a Comment