Delicious Recipes for Weight Management
वाढणारे वजन हा सध्या अत्यंत काळजीचा व म्हणून जिव्हाळ्याचा व प्रश्न आहे.
या पुस्तकांतील पाककृती व त्यांमागचा हा विचार नीट समजून घेतला की मी न सुचविलेल्याही हजारो पाककृती तुम्हालाही सहज सुचायला लागतील व त्यामुळेच वजन कमी करणे ही कटकट न वाटता एक अतीशय मजेदार अनुभव वाटेल. असा आहार हा तुमच्या जीवनशैलीचा एक सुंदर व अविभाज्य भाग होईल.
सौ. सुलभा प्रभुणे
सौ. सुलभा प्रभुणे
जास्त माहितीसाठी पहा - पान 'Activities'
No comments:
Post a Comment