लाल मुळ्याचा हलवा (मराठी)
धक्का, झणझणीतपणा, थोडा झटका, मजा, आनंद, समाधान, गोडी, पौष्टिकता.
प्रकार:
|
गोड पदार्थ
|
गार, बर्फ-गार
|
2 व्यक्तींसाठी
|
प्रक्रिया: किसणे, परतणे, उकळणे, मिसळणे
|
आहारमूल्य:
|
’ब’,
’क’ जीवनसत्वे तंतुमय पदार्थ
|
प्रथिने, स्निग्ध पदार्थ,(दुधातील)
|
’अ’ आणि ’ड’ व्हिटॅमिन्स (दुधातील)
|
कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, मॅंगेनीज,
झिंक, पोटॅशिअम, इ.
|
वेळ
|
तयारीचा
|
10 मिनिटे
|
वाढण्याचा
|
1 मिनिट – वाढण्याआधी प्रत्येक बाऊल सजवणे
|
पाककृतीचा
|
15 मिनिटे
|
खाण्याचा
|
5 मिनिटे – खाणे आणि अर्धा तास पाककृतीविषयी चर्चा
|
धक्का, झणझणीतपणा, थोडा झटका, मजा, आनंद, समाधान, गोडी, पौष्टिकता.












